नरेंद्र मोदी -कोरोना ने दिला मोठा संदेश, स्वावलंबी व्हा.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचायत राज दिनाच्या निमित्ताने देशातील सर्व सरपंचांशी संवाद साधत आहेत कोरोना च्या या गंभीर परिस्थितीत कशा पद्धतीने खबरदारी घ्यायला पाहिजे व पुढे कशा पद्धतीने वाटचाल करायला पाहिजे या विषयावर ते बोलत आहेत.
नरेंद्र मोदी म्हणाले ,सर्वांनी स्वावलंबी झाले पाहिजे .कोरोना ने आपल्याला सगळ्यात मोठा संदेश दिला की स्वावलंबी व्हा.तसेच जिल्हे ,तालुके यांनी पण आपापल्या स्तरावर स्वावलंबी झाले पाहिजे तसेच गावांनी पण आपल्या मूलभूत गरजांसाठी स्वावलंबी होणे गरजेचे आहे. सगळ्यांनी आपल्या गरजा स्वतः भागवल्या पाहिजे राज्यांनी देखील आपापल्या स्तरावर स्वावलंबी होऊन पाऊल टाकले पाहिजे व स्वावलंबी होऊन वाटचाल केली पाहिजे असे मोदी म्हणाले.