नाशिक मध्ये पहिला कोरोना पॉसिटीव रुग्ण आढळला

0
6

देशामध्ये कोरोना चा वाढ़ता प्रवाह महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त रुग्ण

आज दिनांक २९/०३/२०२० रोजी नाशिक मध्ये पहिला रुग्ण आढळला आता पर्यंत नाशिक मध्ये एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही

आज माहिती नुसार सदर व्यक्ति हा नाशिक मधील लासलगांव येथील आहे असा अंदाज वर्तवला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here