नाशिकमध्ये आढळला नवीन कोरोना पॉसिटिव्ह रुग्ण टोटल संघ्या 4 वर

Spread the love

नाशिक 13/04/2020

मागे दोन दिवसा पूर्वी नाशिक मधील कठडा येथील डॉ झाकिर रुग्णालय दाखल झालेल्या रुग्णाची कोरोना टेस्ट पॉसिटिव्ह निघाली आहे आता नाशिक मध्ये कोरोना रुग्णाची संघ्या 4 वर गेली आहे

चारही रुग्णाचे उपचार वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये चालू आहे नाशिक मधील पहिला कोरोना पॉसिटिव्ह रुग्ण हा पूर्णपणे बरा झाला आहे त्यांची तीसरी ही चाचणी नेगेटिव्ह आली आहे त्यामुळे त्यांची हॉस्पिटल मधून लवकर डिस्चार्ज मिळणार असेही समजते

नाशिक महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या माहिती नुसार हा रुग्ण सिन्नर तालुक्यातिल आहे असे समजेल मिळालेल्या माहिती नुसार सदर रुग्णाचे वय हे 65 वर्ष आहे सदर व्यक्ति हा मालेगांव मध्ये प्रवास करुण आला होता असेही समजेल आहे


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.