निलेश राणेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध..! आम्ही तृतीयपंथी समूहाच्या बाजूने आहोत-प्रकाश आंबेडकर

1
597

सध्या देश कोणाच्या भयंकर महामारती जगत आहे. सरकार राज्यातील संकट कश्या प्रकारे लवकर नष्ट होईल याचा प्रयत्न करत आहे.
पण राजकारण काही थांबत नाही
हा नेता त्या नेत्यावर आरोप पत्यारोप करणे काही सोडत नाही अश्याच निलेश राणे यांनी एकदा टीका करतांना हिजडे या भाषेत उत्तर दिले होते. याचा निषेध वंचित बहूजन आघाडी चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे तसेच निलेश राणे यांनी माफी मागावी असेही त्यांची म्हटले आहे
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर..? “गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही. कोणालाही शारिरिक व्यंगावरून हिनवण्याचा अधिकार नाहीये. तृतीयपंथीदेखील माणूस आहेत,त्यांना स्वीकारले पाहिजे. हे भान राजकारण्यांना असावे. ऐरवी निलेश राणेची दखल घेण्याची गरज नाही. पण,त्यांनी जो शब्द वापरला आहे तो मागे घ्यावा आणि समस्त समाजाची माफी मागावी.”

निलेश राणेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध! आम्ही तृतीयपंथी समूहाच्या बाजूने उभे आहोत!

इथे हि वाचा

काय आहे फोटो मागचे सत्य ?

1 COMMENT

  1. हाँ श्री नरेंद्र मोदी वर IPC 302 आणि आपल्या कार्यकाल मधे खोटे बोलुन जनतेची फसवणुक केली यासाठी IPC 420 लावावी व यांच्यावर FIR करावी .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here