निलेश राणे यांचा राष्ट्रवादीला इशारा… भाजपच्या आमदाराला हात जरी लावला तरी……

0
5

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली या वरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गोपीचंद पडळकर यांचा तोंड काळ करण्याची धमकी दिली होती.त्यावरूनच भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीला आवाहन दिल्याचं समोर आला आहे निलेश राणे यांनी ट्विटरवर ट्विट करून भाजपच्या आमदाराला किंवा कार्यकर्ता ला हात जरी लावला तरी आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी वाले आणि काँग्रेस वाले नरेंद्र मोदी यांच्यावर किती वेळा नको त्या घाणेरड्या भाषेत बोलले आहेत.पडळकर यांच्या या वक्तव्याचा मी समर्थन नाही करत आहे. पण भाजपच्या आमदाराच्या किंवा कोणत्याही कार्य कर्त्या त अंगावर कोणी धावून जात असेल तर लक्षात ठेवा. असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष हा आमचा आहे. राष्ट्रवादी वाल्यांकडून नको त्या धमक्या ऐकायला येत आहेत काळ करू,मारू अशाप्रकारे…काय त्यांच्या हातात आता गृहखाते आहे म्हणून मस्ती चालू असल्याची माहिती त्यांनी दिली… व भाजपच्या आमदार किंवा कार्यकर्त्याला हात जरी लावला तरी आमच्या तसे उत्तर देऊ ,असे निलेश राणे म्हणाले.

इथे हि वाचा

मध्यप्रदेश पोलिस कर्मचाऱ्यांचा अर्ज….. म्हशीची काळजी घ्यावयाची आहे का दिवस सुट्टी हवी.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलेली भीती… येत्या दोन महिन्यात वाढणार रुग्ण..

सलग 21 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भडका; आजचा दर जाणून घ्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here