nitesh rane

नितेश राणे – वाढदिवस साजरा करण्या बद्दल मोठा निर्णय…

मुंबई |23 जून रोजी भाजप नेते नितेश राणे यांचा वाढदिवस असतो. विविध उपक्रम करून कोकणात त्याच बरोबर मुंबई मध्ये सुध्धा मोठ्या धुमधडाक्यात दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा होत असतो. परंतू सध्या राज्यावर कोरोनाचं संकट सवार असल्याने नितेश यांनी त्याचा वाढदिवस साजरा न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

या वर्षीचा वाढदिवस आपण साजरा करणार नसल्या ची महिती नितेश राणे यांनी एका फेसबुक पोस्ट वरून दिली आहे .त्या फेसबूक पोस्ट वरून वाढदिवस साजरा न करण्याच्या निर्णया ची माहिती दिली. तसंच सर्व समर्थकांनी सुध्दा घरूनच शुभेच्छा द द्याव्यात अशी विनंति करत, असं आवाहन केले.

नितेश राणे यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले-23 जून रोजी माझा वाढदिवस असतो… प्रत्येक वाढदिवसाला तुम्ही सगळे मान्यवर, मित्र, सहकारी, हितचिंतक शुभेच्छा रूपी आशीर्वाद देता शुभेच्छा देतात.. माझ्या आतापर्यंतच्या यशात आणि प्रगतीमध्ये तुमचे योगदान आहे असं मी मानतो…

या कोरोना च्या तसेच लॉक डाउन क्या काळात वाढदिवस साजरा करणे योग्य नाही.या वर्षी आपल्या देशावर तसेच राज्य वर कोरोना विषाणू चे संकट आहे आणि वाढत असलेली रूग्ण सध्या तसेच अनेकांचे जाणारे प्राण ही सगळी सद्यस्तीथी पाहता वाढदिवस साजरा n करण्याचे निर्णय घेतला आहे.

कोरोना चे संकट लवकरात लवकर संपवण्या साठी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून आपण घरी रहावे व प्रशासनाला सहकार्य करावे . आपल्या घरूनच मला आपण सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात… काळजी घ्या… तुमच्या आशीर्वाद रूपी शुभेच्छांसाठी धन्यवाद….! – आपला नितेश राणे….

इथे हि वाचा

रोहित पवार यांचा तरुणांना संदेश… झेप घेण्यासाठी वाघ ही दोन पावले मागे येत असतो .

तुकाराम मुंढे यांनी मला शहाणपणा शिकवू नये…. संदीप जोशी

एटीएम मधून पैसे काढण्याचा नियमांमध्ये जुलैपासून बदल….

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: