नितीन गडकरी-मुंबई पुण्यामधील गर्दी कमी करणे आवश्यक….

0
6

मुंबई | वाहिनीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आपले मत व्यक्त केले. भविष्यात मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये गर्दी कमी करणे आवश्यक आहे .व यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे.

मुंबई-पुणे यांसारख्या शहरांच्या बाहेर स्मार्ट कीव्हा सिटी स्मार्ट विलेज ची उभारणी केली गेली पाहिजे. कारण मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये गर्दी कमी असणे आवश्यक झाले आहे. असे गडकरी म्हणाले, मुंबई-पुण्यासारख्या शहरात गर्दी कमी करण्याकडे भर दिला पाहिजे तसेच मुंबईबाहेर क्लस्टर डेव्हलमेंट प्रकल्प योजने ची गरज आहे असं गडकरी यांनी म्हटलं.

मुंबईच्या बाहेर स्मार्ट विलेज किंवा स्मार्ट सिटी उभारणे आवश्यक झाले आहे कारण मुंबईमध्ये कोरोणाचे संकट गंभीर बनले आहे.

महाराष्ट्र मध्ये कोरोणाचे मोठे संकट असूनही, महाराष्ट्र पुन्हा उभारण्यात येईल.त्याचबरोबर समुद्रात आणि नद्यांमध्ये सांडपाणी सोडण्याचे प्रमाण सुद्धा कमी झाले पाहिजे जेणेकरून पर्यटनासाठी सुद्धा लोक येतील असे गडकरी यांनी सांगितले.

इथे ही वाचा

शाळेतल्या वर्ग खोल्यांमध्ये धक्कादायक प्रकार….

रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून स्मशानभूमीत

निलेश राणे यांचा राष्ट्रवादीला इशारा… भाजपच्या आमदाराला हात जरी लावला तरी……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here