मुंबई | महाराष्ट्रात सध्याच्या घडीला कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 1 लाख 80 हजार 298 इतकी झाली आहे.त्याचबरोबर गेल्या जून महिन्यात महाराष्ट्रात एक लाख कोरोणा रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
70 हजार 13 इतकी संख्या कोरोना बाधितांची एक जून रोजी होती त्यानंतर ,30 जून रोजी ही संख्या 1 लाख 74 हजार 761 वर पोहोचली. म्हणजेच एका महिन्यात राज्य भरात एक लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले व नोंद करण्यात आली.
1 जून रोजी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 41 हजार 99 इतकी होती. 30 जून रोजी ही संख्या 77 हजार 658 वर पोहोचली. एका महिन्यात मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत 36 हजार 559 इतकी वाढ झाल्याची नोंद झाली .
बुधवारी म नवीन 2 हजार 243 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.दरम्यान, राज्यात बुधवारी 5 हजार 537 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
रितेश आणि जेनेलिया देशमुखनं घेतला अवयवदानाचा निर्णय
प्रियंका गांधींना केंद्राची नोटीस, एका महिन्याच्या आत बंगला सोडा…
वंचित बहुजन आघाडीकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप