धक्कादायक! ‘One Plus मोबाईल कंपनीनं कपड्यांच्या आरपार पाहता येणारा कॅमेरा बनवला, पण आता…

बिजींग | शाहरुख खानचा बादशाहा चित्रपट प्रचंड सुपरहिट ठरला होता. चित्रपटांमध्ये कपड्यांच्या आर पाहता पाहता येणारा कॅमेरा शाहरुख खान कडे असल्याचे दाखवण्यात आलेले होते
परंतु मात्र असाच काहीसा कॅमेरा ग्राहकांसाठी चीन ने उपलब्ध करून दिलेला आहे
व या one plus कंपनी च्या फीचर मुळे खळबळ माजलेली आहे. परंतु अखेरीस या कंपनीने आता हे आपले नवे फीचर मागे घेतले आहे.

चीनच्या वन प्लस या कंपनीने वन प्लस 8 प्रो या नव्या स्मार्ट फोन मध्ये हा कॅमेरा उपलब्ध करून दिलेला होता. या कॅमेऱ्यामध्ये इन्फ्रा रेड फोटो फ्रेम लेन्स असल्यामुळे प्लास्टिक व कपड्यांच्या आर पाहता येणे शक्य होत असल्याची माहिती आता मिळालेली आहे.

या कंपनीला युजर्स कडून प्रायव्हसीचा मुद्द्यावरून चांगलेच धारेवर धरण्यात आलेलं होतं. अखेरीस कंपनीने तातडीने या लेन्स वर बंदी घातली तसेच स्मार्टफोन मधून सुद्धा हे सेन्सॉर डीसाबल करण्यात आलेले आहे.

कंपनीच्या सॉफ्टवेअर अपडेट मुळे हा आरपार दिसू शकणाऱ्या कॅमेरा ओन झालेला होता परंतु आता नव्या स्मार्टफोनमधून कॅमेरा डिसेबल करण्यात आला आहे. युजर्सनना आता फोटोक्राॅमच्या मदतीनं फोटो काढता येणार आहे.

इथे ही वाचा

फडवणीस यांचा सरकारवर निशाणा… रुग्णांची संख्या लपवण्यासाठी कमी चाचण्या.. परंतु लक्षात घ्या…

अमिताभ बच्चन ‘शहेनशाह’… लवकरच कोरोनावर मात करतील; उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा विश्वास

नया है वह ..असं म्हणत फडवणीसांनी धरला आदित्य ठाकरेंवर निशाणा…

Share

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: