आसादा कोळसा खाणीचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या तर्फे ऑनलाइन शुभारंभ.
नागपूर :- माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज यांच्या हस्ते वेस्टर्न कोल फिल्डच्या नागपूर जवळील आदासा या कोळशाच्या खाणीचा ऑनलाइन शुभारंभ होत
आहे. सोबत या शुभारंभास केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी आणि कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी हे सुध्दा ऑनलाइन शुभारंभात सहभागी होणार आहेत.
“आदासा येथील खाणीत ३३५ कोटी रुपये गुंतवणूक होत असून १.५ दशलक्ष टन कोळसा उत्पादन होईल. याच वर्षी ही खाण सुरू होणार आहे..
इथे हि वाचा
कोणत्या कारणामुळे पाण्यात निर्माण झालेले सजीव जमिनीवर येऊ शकले..?
“जी बाई फांदी तोडेल तिचा नवरा मरेल” जागतिक पर्यावरण दिवस तसेच वटपौर्णिमा च्या निमित्ताने विशेष ब्लॉग