पडळकर यांनी केली रोहित पवार यांच्या वर टीका…रोहित पवारांचं प्रत्युत्तर…

0
6

मुंबई | भाजप विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली होती की शरद पवार हे महाराष्ट्रा ला लागलेला कोरोणा आहे. या टीकेवर राष्ट्रवादीतून अनेक नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आली आहे. सध्याच्या स्थितीत पडळकर यांच्या विरोधात शहरात आंदोलने चालू आहेत.व शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सुध्दा प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा गोपीचंद पडळकर यांच्या पक्षातलेच आहेत. पडळकर यांच्या या टीकेनंतर त्यांच्या नेत्यांनी त्यांना झापल्याची माहिती आम्हाला कळली आहे. त्यांच्या नेत्यांनी सांगितल्या नंतर आम्ही काय बोलणार असे प्रत्युत्तर शरद पवार यांचे नातू यांनी दिले. त्यांनी त्यांच्या नेत्यांकडून शिकलं पाहिजे.

त्याच बरोबर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ओघाच्या नादात त्यांच्याकडून चूक झाली.काही लोक टीव्हीवर येण्यासाठी, बातम्या होण्यासाठी अश्या प्रकारचे वक्तव्य करत असतात. आपण काय बोलतो आहे याचे भान नसते अस सुध्दा रोहित पवार म्हणाले.

पडळकरांनी पवारांवर बोलताना जरा विचार करायला हवा होता बोलण्याच्या नादात ते बोलून गेले असतील परंतू भाजप सरकार त्यांच्या या विधाना सोबत समर्थन करत नाही आहेत, असं फडणवीस यांनी सांगितले. व भाजपने त्यांच्या अश्या वक्तव्यानंतर नंतर हात वर केले आहेत.

इथे हि वाचा

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ… कोरोणा नंतर या आजाराचा शिरकाव….

इतिहासात पहिल्यांदाच डिझेल पेट्रोलपेक्षा महाग; आजही रेकॉर्डब्रेक भाववाढ!

जितेंद्र आव्हाड – गाड्या वापरणे बंद केलेस की ट्विटर….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here