पाकिस्तान | कोरोणा ने जगभर आपले हात पाय पसरले आहेत . तसेच पाकिस्तानच्या क्रिकेट संघातही कोरोनाने शिरकाव केला आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट बॉर्डर माहिती मिळण्यात आली आहे की, शादाब खान, हारिस रऊफ आणि हैदर आली या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.
त्याचबरोबर क्रिकेट बोर्ड कडून असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे की जेव्हा इंग्लड दौरा सुरू होण्याच्या आधी रावलपिंडी येथे सर्व पाकिस्तानी खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. यादरम्यान तीन खेळाडूं कोरोनाची लागण असल्याचे रिपोर्ट समोर आले.पण या खेळाडूंमध्ये कोणत्याही प्रकारचे कळणाची लक्षण आढळून आलेली नाहीत त्यामुळे आता या खेळाडूंना क्वॉरनटाईन करण्यात आलेल आहे.
पाकिस्तान व इंग्लंड या यामध्ये t20 व कसोटी सामन्याची मालिका खेळली जाणार आहे .कोरोणा चे संकट हे अद्याप कायम असल्यास ही मॅच खेळली जाईल. तसेच पाकिस्तान चे खेळाडू इंग्लंड ला 28 रोजी रवाना होणार आहेत.
याच दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडू माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी यांनासुद्धा कोरोणाची लागण झालेली आहे व त्यांनी ट्विटरवर ट्विट केले की माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा व या संबंधीची माहिती दिली.
इथे हि वाचा
…तर अजितदादांसोबतचं सरकार टिकलं असतं; फडणवीसांनी सांगितला त्या दिवसांतला घटनाक्रम
सोनू निगमचे बड्या आसामीला धमकी…. माझ्या नादी लागू नका…
देवेंद्र फडवणीस-वाईट तर याचं वाटलं की एवढ्या जागा जिंकूनही मुख्यमंत्री झालो नाही.