पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीचे आता ऑनलाईन थेट दर्शन

0
4

पंढरपूर, दि.१७: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असून पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदीरदेखील बंद आहे. मंदीर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना आता घरबसल्या विठ्ठल-रुक्मिणी मातेचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदीर दर्शनासाठी बंद असून या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व नित्योपोचार नित्य नियमाने सुरु आहेत. मंदिर बंद असल्याने भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाची आता ऑनलाईन थेट सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे

विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन
• संकेतस्थळ- http://www.vitthalrukminimandir.org

इथे हि वाचा

अरविंद बन्सोड यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

चपलेनं मारहाण केल्याप्रकरणी टिकटॉक स्टार भाजपा नेता सोनाली फोगाट यांना अटक..

झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी वंचितचे राज्यभर आंदोलन, निवेदनांचा पडला पाऊस, हे सरकार जातीय व धर्मवादी – प्रकाश आंबेडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here