Parle G कंपनी वाटणार ३ आठवड्यात ३ कोटी बिस्किट पुडे

0
7

देश –

कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा यामध्ये हातावरिल पोट भरणारे मंजूर यांची चिंता वाढली

घराच्या बाहेर पडले नाही तर पोट कसे भरणार अश्या कठीण परिस्थिति मध्ये पार्ले कंपनी ३ आठवड्यात करणार ३ कोटी बिस्किट वाटप करणार आहे

यामध्ये रस्त्यावर राहणारे मजुर लोक यांना फायदा होणार आहे प्रत्येक गरीब व्यक्ति पर्यंत अन्न पोहचावे म्हणुन अश्या कंपनी पुढे येत आहे प्रत्येक आठवड्यात १ कोटी बिस्किट वाटप करणार आहे देशामध्ये ३ आठवड्यात लॉक डाऊन असणार आहे

देशामध्ये लॉकडाऊन नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here