लग्नात हजर असलेल्या 100 हून अधिक जणांना कोरोना, तसेच नवरदेवाचा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मृत्यू…

0
5

पाटणा | पटना मधील एका लग्नात हजर असलेल्या 100 हून अधिक जणांना कोरोना ची लागण झाली आहे.तसेच लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू झाल्याचं समोर आला आहे.

संबंधित असलेला नवरदेव गुरुग्राम येथे नोकरी करत होता. तसेच त्याचे शिक्षण सॉफ्टवेअर इंजिनिअर झालेले होते .आपल्या लग्नासाठी तो काही दिवसांपूर्वी पटना येथे आलेला. व नवरदेवाच्या मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचे कोरोना चाचणी करण्यात आलेली नाही अशी धक्कादायक बाब समोर आली.त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर सुद्धा प्रश्नचिन्ह तयार झालेले आहेत.

बिहारमध्ये हे पहिलेच प्रकरण झाल्याचे समोर आले आहे .इतका मोठा प्रकारात कोरोणा बधितांची त संख्या सापडली आहे.त्याचबरोबर नवरदेवाचा मृत्यू ची माहिती मिळून कोरोना चाचणी करण्या आधीच त्याचे अंतिम संस्कार करण्यात आला. , असं प्रशासनाने म्हटलं आहे.

नवरदेव च्या मृत्यूची माहिती मिळताच जिल्हा परिषद प्रशासनाने लग्नात सहभागी असलेल्या सर्वांची कोरोना चाचणी केली. त्यांच्या अहवालात 100 हून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचं समजलं आहे.

इथे वाचा

मराठमोळी अभिनेत्री भुमी पेडणेकर ने घेतला सुशांत साठी मोठा निर्णय…

अमीर खान च्या स्टाफला कोरोणाची लागण…

गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here