पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस मित्रालाच पोलिसांकडून बेदम मारहाण

पुणे करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी, अधिकारी दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळं एकीकडे त्यांच सर्वत्र कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र काही कर्मचाऱ्यांमुळे पोलीस दलाला मान खाली घालावी लागते आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात एका पोलीस उपनिरीक्षकाने ५५ वर्षीय पोलीस मित्र असलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित घटनेची सत्यता पडताळून चौकशी करू, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी सांगितले आहे.

इथे हि वाचा
देशाचे नाव बदला पुढील तारीख न देता, सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तहबुक करण्यात आले आहे
गेल्या 24 तासांत देशात 204 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला
त्याला हंसांनी अगोदरच बजावले की

Related Posts

One thought on “पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस मित्रालाच पोलिसांकडून बेदम मारहाण

Leave a Reply

Your email address will not be published.