पुण्यामध्ये कोरोना मुळे पहिला बळी

0
4

देशामध्ये आणि महाराष्ट्र मध्ये कोरोना वाढत चालला आहे रोज नवीन कोरोना रुग्ण दाखल आहे कालच नाशिक मध्ये पहिला रुग्ण आढळला सदर व्यक्ति परदेशातुन आलेला नाही होता तरीही त्याला कोरोना झाला

आज पुण्यात कोरोना मुळे पहिला बळी गेला आहे

५२ वर्षीय व्यक्ति यांचा उपचार पुण्यातिल दिनानाथ मंगशेकर हॉस्पिटल मध्ये उपचार चालू होता उपचारा दरम्यान सदर व्यक्ति चा मृत्यु झाला आहे असे पुणे महानगर पालिका च्या आरोग्य विभागाने सांगितले आहे

लोकांनी काळजी घ्यावी गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असेही आरोग्य विभागाने सांगितले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here