*पुण्यात शरद पवारांच्या हत्तेचा कट.*

0
8

*पुण्यात शरद पवारांच्या हत्तेचा कट.*

स्वतःला पत्रकार म्हणून घेणाऱ्या तसेच सध्या आर एस एस मधे कार्यरत असणारे भाऊ तोरसेकर व घनश्याम पाटील या दोन बांडगुळानी शरद पवार साहेबांना सोशल मीडियावरील युट्युब, वर अनेक व्हिडीओत गोळ्या घालायला पाहिजेत, बॉम्बने उडवायला पाहिजेत अशी चिथावणीखोर वक्तव्य केलेली आहेत..

कॉम्रेड गोविंद पानसरे नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या होण्याआधी सुध्दा अशाच प्रकारे टीका टीप्पनी केली गेली होती आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आलेली आहे.

तसेच याच प्रकारे एका राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्याबद्दल असे वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम भाऊ तोरसेकर व घनश्याम पाटील या दोन व्यक्तींनी जाणिव पुर्वक केलेले आहे, म्हणुन अशा बुध्दीभ्रष्ट व्यक्तीवर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा राष्ट्रवादी सोशल मिडीया महाराष्ट्र राज्यचे अजय कदम यांच्याकडुन देण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here