भारतात कोरोना विषांनुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या काळात मास्क, सॅनीटायझेर व ग्लोज ह्या गरजेच्या वस्तू बनल्या आहेत. तसेच लोक स्वतःचा बचाव करण्यासाठी ह्या गोष्टी खरेदी करत आहे. पण ह्या गोष्टींवर कर (GST) आकारला जात आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या संदर्भात ट्विट केले व सांगितले व कारोना काळात लागणाऱ्या गोष्टी मास्क, सॅनिटायझेर व गलोज वरील कर (GST) रद्द करावा अशी मागणी केली
कारोना लढाई दरम्यान आरोग्य व आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या जनतेला सॅनीटायझेर, साबण, मास्क व ग्लोज या आवश्यक गोष्टींवर कर लादणे चुकीचे आहे. म्हणून या गोष्टींवरील कर (GST) रद्द करावा अशी मागणी राहुल गांधी यांनी सोशल मीडिया वरील ट्विटर द्वारे केली.
तसेच कोणत्या गोष्टींवर किती टक्के कोरोणा आकारला जातो याची माहिती असलेला एक फोटो सुध्दा ट्विट केला.