राजेश टोपे -आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई | माझ्या सर्व भागात करून आणि आपल्या हात पाय पसरले आहेततसेच क्लास माथे पे मुळे अनेक लोक बरे सुद्धा होत आहेत व आत्तापर्यंत महाराष्ट्रात 93 हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

त्याचबरोबर राजेश टोपे म्हणाले , येत्या दोन दिवसांमध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये Remdesivir आणि Favipiravir ही दोन्ही औषधं उपलब्ध होतील.आणि प्लाजमा थेरेपी मुळे 10 पैकी 9 रुग्ण बरे होत आहेत . अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ‘एएनआय’ने यासंदर्भातलं वृत्त दिले आहे.

राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 1 लाख 80 हजार 298 इतकी झाली आहे.महाराष्ट्रात बुधवारी 4 हजार 337 जण कोरोना बाधित रुग्ण आधलून आले होते. तर बुधवारी 2243 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

त्याचबरोबर रुग्णवाहिका अर्धा किलोमीटर साठी 5 ते 8 हजार रुपये आकारतात.त्यामुळे सरकारने खाजगी रुग्णालय आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. ठरलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारले तर त्यांचे लायसन्स रद्द करण्यात येतील.व तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल असा
राजेश टोपे यांनी सांगितलं.

इथे हि वाचा

मुंबईकरांनो…सलूनमध्ये चाललाय?, तर आधी ‘ही’ नियमावली जरूर वाचा…

कोरोना व्हायरस आपोआप नाहीसा होईल- डोनाल्ड ट्रम्प

अक्षय कुमार -मी माझ्या मुलांना आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत…

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: