राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला दिली गुड न्यूज….

0
4

मुंबई | सध्याच्या परिस्थितीत कोरोणा चे जरी नवीन पेशंट मिळत असले तरी नवीन पेशंट पेक्षा जास्त संख्या ही डिस्चार्ज दिलेल्या पेशंट ची दिसून येत आहे .कोरोणाला आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य यंत्रणेने पुकारलेला युद्ध्याला चांगलं यश मिळताना दिसून येत आहे.

नवीन आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांन पेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त झाली आहे. काल राज्यात 4161 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .व राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 51. 64 एवढे झालेले दिसून येत आहे .

आता राज्यात 62 हजार 354 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व त्याच बरोबर आज कोरोनाच या 68 90 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे .व आतापर्यंत देशभरात एकूण झालेल्या रुग्णांची संख्या 73 हजार 792 इतकी आहे.अशा सर्व प्रकारची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

संपूर्ण राज्यामध्ये पाच लाख 57 हजार 948 लोक हे होम क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आलेले आहे. व सध्या त 33 हजार 581 लोग संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. व आजपर्यंत 8 लाख 23 हजार 775 टेस्ट करण्यात आल्यात यांपैकी1 लाख 42 हजार 900 नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत म्हणजेच 17.7 टक्के इतके.

इथे हि वाचा

पडळकर यांनी केली रोहित पवार यांच्या वर टीका…रोहित पवारांचं प्रत्युत्तर…

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ… कोरोणा नंतर या आजाराचा शिरकाव….

इतिहासात पहिल्यांदाच डिझेल पेट्रोलपेक्षा महाग; आजही रेकॉर्डब्रेक भाववाढ!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here