राम कदम यांनी मुंबईतील एका नाल्याचा व्हिडीओ शेअर करून यावर होणारा कोट्यवधींचा खर्च जातो कुठे असा सवाल केला आहे

0
8

मुंबई राम कदम यांनी मुंबईतील एका नाल्याचा व्हिडीओ शेअर करून यावर होणारा कोट्यवधींचा खर्च जातो कुठे असा सवाल केला आहे. तसंच मुंबईतील नाले हे डप्मिंग ग्राऊंड बनले आहेत. मुंबई महानगरपालिकेचा नाले सफाईचा दावा खोटा आहे. हा आजचा (गुरूवार) व्हिडीओ आहे.
दरवर्षी कोट्यवधींचा होणारा खर्च जातो कुठे?, मुंबईची परिस्थितीत सुधारणार केव्हा?, आता हा जुना व्हीडीओ आहे असं म्हणू नका,? माझ्यासोबत चला आणि परिस्थितीत पाहा,” असं राम कदम म्हणाले. त्यांनी ट्विटरवर यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे.
विडियो
इथे ही वाचा
राम कदम यांनी मुंबईतील एका नाल्याचा व्हिडीओ शेअर करून यावर होणारा कोट्यवधींचा खर्च जातो कुठे असा सवाल केला आहे

नाशिक शेतकऱ्यांना करणार मदत -छगन भुजबळ

मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात; रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज3

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here