केंद्रीयमंत्री रामदास आठवेल यांचा नारायण राणे यांना पाठिंबा

Spread the love

दमुंबई- केंद्रीयमंत्री रामदास आठवेल यांचा नारायण राणे यांना पाठिंबा आठवेल याांनी सुुद्धा महाराष्ट्र मध्ये रााष्ट्रपति राजवट लागू करा असे वक्त्तव्य केले आहे माजी मुख्यमंत्री नारायण राणेे यांच्या् वक्तव्यालाा पाठिंबा दिला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महा विकास आघाडी राज्यामध्ये कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी कमी पडत आहे असा आरोप केला रामदास आठवले यांनी केला आहे

महाराष्ट्र मध्ये कोरोनाचा आकडा 54 हजार पार गेला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महा विकास आघाडी महाराष्ट्र मध्ये कोरोना रोखण्यासाठी कमी पडत आहे मुंबई करुणामय झाली आहे असे आठवले यांनी म्हटले सर्वाअधिक महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे 1 हजार लोकांचा मृत्यु झाला आहे महाराष्ट्रमध्ये आशास्थिति मध्ये राष्ट्रपति राजवट लागू झाली तर भाजप सरकार येईल असे मला वाटत नाही भाजपाला सत्तेसाठी 3 पैकी एका पक्षाचा पाठिंबा लागेल तरच भाजप सरकार येईल त्यामुळे राष्ट्रपति राजवट मुळे भाजप सरकार येईल असे मला वाटत नाही असेही रामदास अठावले म्हणाले

इथे ही वाचा

मृत्यू घराचा पहारा करतांना” :- पोलीस नाईकांचे मनोगत

“सरकार मजबुत आहे असं जरी शरद पवार म्हणत असले तरी….”-नारायण राणे

धुबड – शुभ की अशुभ अजून घ्या यामागचे रोचक तथ्य

 


Spread the love

2 thoughts on “केंद्रीयमंत्री रामदास आठवेल यांचा नारायण राणे यांना पाठिंबा

Leave a Reply

Your email address will not be published.