महाराष्ट्र
केंद्रीय मंत्री रामदास अठावले यांनी केले आवाहन कोरोना विरुद्ध लढाई जिंकल्यानंतर भिमजयंती साजरी करू त्यांच्या आधी आपल्याला कोरोना ला हरवायचे आहे
कोरोना वायरस हा साथिचा रोग आहे त्यामुळे सार्वजनिक उसत्व साजरे करण्याची ही वेळ नाही आहे कोरोना विरुद्ध लढ़ण्याची ही वेळ आहे असेही आठवले साहेब म्हटल आहे
गरीबांना २ महीने मोफत अन्नधान्य केंद्र सरकार ने जाहिर केले आहे खाजगी सीएसआर उद्योजकांनी फंडातुन ग़रीबाना मदत करावी असेही रामदास अठावले यांनी सांगितले
क्रेद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन गरीब,मंजूर ज्यांचे हातावर पोट असणारे गरजु लोकांन साठी १ हजार ७० लाख कोटिचे पैकेज जाहिर केले यामुळे ग़रीब होतकरु लोकांना फायदा होईल