दिल्लीत आता रैपिड ऐंटिजेन टेस्टिंग चा अहवाल फक्त 15 मिनिटांत मिळणार :- केजरीवाल

0
6
arvind kejriwal
arvind kejriwal

दिल्ली :- काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्यात कोरोना चाचणी करण्याऱ्या खाजगी रुग्णालयात ही आधीच्या किंमती पेक्षा 50% दराने कमी करण्यात आली होती.पण कोरोना चाचणी अहवाल यायला काही वेळ तर लागत आहे.

अश्यातच देशाची राजधानी दिल्ली येथे ही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तर आज दिल्ली येथे दोन महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. आता दिल्लीत सुध्दा कोरोना रुग्णांची अतिशय कमी किंमतीत म्हणजे 2400 रु. होणार आहेत.

तर रैपिड ऐंटिजेन टेस्टिंग सुरू झाली असून त्याचा अहवाल अगदी 15 मिनिट मध्ये येणार आहे.
तर आता दिल्लीतील रहिवाशांना आता समस्या होणार नाही असे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.

इथे हि वाचा

प्रकाश आंबेडकरांनी अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची घेतली भेट! न्यायालयीन लढाईत आम्ही सोबत

नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा!

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीचे आता ऑनलाईन थेट दर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here