रतन टाटा ट्रस्ट कडून ५०० कोटि निधी कोरोनाशी लढ़ण्यासाठी

0
5

भारत

कोरोना चा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे कोरोनाशी दोन हाथ करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य यांना सहाय्यता निधि म्हणुन ratn टाटा ट्रस्ट ने आज पर्यंत सर्वात मोदी देणगी दिली आहे या आधी रतन टाटा ट्रस्ट ने १०० कोटि रूपये दिले होते परत एकदा ५०० कोटि मदत निधी रतन टाटा ट्रस्टने दिले

रतन टाटा यांनी ट्विटर वर म्हटले आहे कोरोना हे मानवजाती समोरिल अत्यंत कठिन संकट आहे

टाटा ट्रस्ट ने यापूर्वी ही देशांच्या गरजा भागवल्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here