साहेब झोपूनच असायचे रिया मॅडम मात्र…’ सुशांतच्या बाॅडिगार्डचे धक्कादायक खुलासे

मुंबई | सुशांत सिंग राजपूत चे आत्महत्येचे प्रकरण एका नवीन वळणावर पोहोचलेले दिसून येत आहे. सुशांत सिंगच्या वडिलांनी रीया चक्रवती व तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे .व यानंतर रीया चक्रवती वर टिकेची झोड उठवली जात असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता सुशांतच्या बॉडी ने नवीन दावे केल्यामुळे रियाच्या अडचणीत वाढ होत आहे.

एका मुलाखतीमध्ये सुशांत च्या बॉडीगार्ड कडून दावा करण्यात आला की ,सरांच्या आयुष्यामध्ये रीया मॅम आल्यापासून ते नेहमी आजारी असतं असे.वरच्या मजल्यावर जर मॅडमची पार्टी चालू असेल तर ,सर खालच्या खोलीमध्ये बेशुद्ध अवस्थेत असायचे .व या पार्टीमध्ये रिया चे आई वडील व भाऊ असायचे परंतु पार्टी मध्ये सुशांतचे आई-वडील मला कधीही दिसले नाही.

सुशांत सरांच्या घरातील जुना स्टाफ रीया मॅडम यांच्याकडून बदलण्यात आलेला होता .जुन्या स्टाफ मधील केवळ मीच सरांच्या कामात होतो .असं बॉडी बॉडीगार्ड कडून स्पष्ट सांगण्यात आलं. व तसेच सुशां त ला देण्यात आलेल्या औषधांबाबत सुद्धा शंका व्यक्त करण्यात आली.तसेच

त्याचबरोबर सुशांतच्या औषधांमधील मला काहीच कळत नसून रीया मॅडम मला औषधे आणायला पाठवत असत तेव्हा मेडिकल दुकानदार नेहमी विचारत असे औषधे कोणी मागवली आहेत? यावरून कसली तरी भयंकर प्रकारची शंका माझ्या मनात येत असे.असा दावा सुद्धा बॉडीगार्ड कडून करण्यात आलेला आहे.

इथे ही वाचा

आत्महत्येच्या रात्री नक्की काय घडलं?; सुशांतच्या मित्राने केला खुलासा

वाढदिवस विशेष: तापसी पन्नूचा अभियंता ते बॉलिवूडचा प्रवास वाचून तुम्ही थक्क व्हाल….!

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड- अशोक गेहलोत

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: