पुणे | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मराठी तरुणांना केली कळकळीची विनंती .मराठी तरुणांनी तातडीने कंपन्यांमध्ये जॉईन होण्याचा विचार करावा कारण, पुण्यासारख्या शहरांमध्ये 17 हजार पेक्षा जास्त लोक स्थलांतर करत आहेत व कंपन्यांमधील मजूर कमी होत आहेत.
रोहित पवार यांनी ट्विटरवरून आपले मत व्यक्त केले , कोरोणा चा प्रभाव वाढत असताना लोक आपापल्या परप्रांतात परत त होते परंतु आता लोक डाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक मजुरांना परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेता मराठी तरुणांनी नोकरीचा विचार करावा.
त्याचबरोबर त्यांनी कुठल्याही प्रकारची कामे लहान-मोठा नस तात .काही तरुणांनी या संधीचा फायदा ओळखून कंपनी मध्ये जॉईन करण्याचा विचार केला आहे .परंतु मराठीतरुणांचा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिसत नसल्याने आपणही या संधीचा फायदा घ्याव्या असे रोहित पवार यांनी ट्विट केले .
मराठी युवा सर्वांनी तातडीने या गोष्टीचा विचार करावा अनेकांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन या चा चांग ला प्रतिसाद दिला आहे .परंतु अजून प्रतिसाद देण्याची गरज आहे .कारण पुण्यासारख्या शहरात रोज 17 हजार पेक्षा जास्त मजूर स्थलांतर करीत आहेत ही संधी आपण जाऊ देऊ नये कोणतेही काम लहान-मोठे नसते.
इथे हि वाचा
चीनच्या वादानंतर ही लोकांना नरेंद्र मोदींवर विश्वास….
“आपण राज्याचे मंत्री आहोत याचं भान ठेवत मुश्रीफांनी या प्रश्नाकडं गांभीर्यानं पहावं
ठाणे शहरात कोरोणा रुग्णांची संख्या वाढत असल्याने 30 जून पर्यंत कडक लॉक डाउन….