मुंबई | राष्ट्र वादी चे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर ट्विट करून तरुण पिढीला कानमंत्र दिला. गेल्या काही दिवसांमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आत्महत्येच्या बातम्या ऐकायला येऊ लागल्या आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे तरुण पिढी आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवून टाकत आहे .याबाबत रोहित पवार यांनी ट्विट केले .
आज आत्महत्या चे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितलं प्रत्येक माणसासमोर वेगवेगळे प्रश्न असतातच पण त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कोणत्याही प्रश्नावर आत्महत्या हा पर्याय नसतो किंवा जीवनाला संपवून टाकन
इथे हि वाचा
तुकाराम मुंढे यांनी मला शहाणपणा शिकवू नये…. संदीप जोशी
एटीएम मधून पैसे काढण्याचा नियमांमध्ये जुलैपासून बदल….
कोरोनावर मात केल्यानंतर आव्हाड पुन्हा मैदानात, पिंपरी चिंचवडच्या झोपपट्टीसंदर्भात केली मोठी घोषणा