मुलांचे पोट भरण्यासाठी आईने स्वतःचे डोक्यावरिल सर्व केस विकले तरी फक्त १५० रुपये मिळाले

0
5

तामिलनाडु मधील सलेम शहरा मध्ये ३ मुलांची आई प्रेमा वय (३१) आपल्या मुलांना काही खायला नाही म्हणुन स्वतःच्या डोक्यावरील केस कापून १५० रुपये मध्ये विकले प्रेमा च्या नवऱ्याने (सेल्वन) कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती  प्रेमा आणि सेल्वन विट भट्टी मध्ये कामगार होते आपल्या दैनंदिन जीवन चालवण्यासाठी लोकांन कडून उधार पैसे घेतले होते २.५ लाख कर्ज झाल्यामुळे प्रेमा जवळ काही जे पैसे होते ते या शृकवार ला संपूण गेले या नंतर तिने मित्रांन कड़े नातेवाईक कड़े पैसे मांगितले पण कोणी तिची मदत केली नाही 

          गावामधील एका माणसाने प्रेमा ला सांगितले जर तू तुझ्या डोक्यावरील सर्व केस मला दिले तर मि तुला पैसे देईल काही विचार न करता प्रेमा ने सर्व केस काढून विकुंन दिले तिला फक्त १५० मिळाले त्या पैसे मध्ये तिने तिच्या मुलांना जेवण खाऊ घातले 


कर्जाला कंटाळून प्रेमा ने सुद्धा आत्महत्या करण्याचा पर्यंत केला त्या नंतर ही गोष्ट ग्राफिक डिजाइनर बाला या व्यक्ति ला माहिती पडली त्यांने सोशल मीडिया वर क्राउड फंडिंग साठी लोकांन कड़े मदत मागितली या नंतर प्रेमा आणि तिच्या मुलांना 1.45 लाख रुपये मिळाले या नंतर जिल्हा प्रशासनांने मासिक विधवा पेंशन प्रेमा च्या कुटुंबाला लागू केली 


प्रेमा ला विट भट्टी वर आता काम पण मिळाले आहे या नंतर प्रेमा ने बाला ला सांगितले फेसबुक मदितिसाठी पोस्ट केली आहे ति आता काढून टाका प्रेमा ने सांगितले ज्या लोकांनि मदत केली आहे त्यांची मि खुप ऋणी आहे मि या नंतर आत्महत्या करणार नाही माझ्या मुलांना चांगले शिक्षण देईल आणि गरीबी मधून काढेल  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here