साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी!

भोपाळ | आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर या नेहमीच चर्चेत असतात. मात्र आता एका अज्ञात व्यक्तीकडून साध्वी यांना फोन करण्यात आला व राम मंदिर उभारण्याचा भूमिकेला विरोध करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

साध्वी भोपाळ पोलीस स्टेशन मध्ये याबद्दल गुन्हा दाखल केलेला असून भोपाळच्या सायबर सेल कडून अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे व साध्वी यांनी सुद्धा या धमकी देणाऱ्या आरोपीला अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु आहे. साध्वी यांनीही धमकी देणाऱ्या आरोपीला सज्जड दम दिली आहे.

‘मी देशभक्त असून देशासाठी बलिदान करण्यास तयार आहे. धमकी देणारा समोर आल्यास त्याला त्याची कुवत समजणार आहे. पाठीमागून वार करणारे लोक भ्याड असतात, असं मत साध्वी यांनी यावेळेस व्यक्त केलं आहे.

कोरोणा वर मात करण्यासाठी हनुमान चालीसाचे सामूहिक वाचन करण्याचा सल्ला नुकताच साध्वी यांनी दिलेला होता व यावर त्यांनी त्या आरोपीला धमकी दिलेली आहे. तू कितीही हनुमान चालीसा चे वाचन कर पण तुझा जीव वाचणार नाही असा दावा साध्वी यांनी केला.

इथे ही वाचा

आयोध्येत सापडलेल्या बौद्ध कालीन अवशेषांचे जतन करण्यात यावे व त्या साठी एक बुध्दविहार साकारण्यासाठी सर्व बौद्ध समाजाने, नेत्यांनी एकत्र यावे – महागायक आनंद शिंदे

कृषी विभागाविरोधात वंचितचा एल्गार, वितरकांवर कारवाईची मागणी

राहुल गांधींचे निकटवर्तीय तसंच ज्येष्ठ काँग्रेस नेते सोमेन मित्रा यांचं निधन

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: