सैफ अली खानच घराणेशाही बाबत वक्तव्य….

0
5

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडम धे घराणेशाही चा मुद्दा फारच चर्चेत आला होता.व सोशल मीडियावर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून वाद सुरू होते . त्यातच मी सुद्धा घराण्याचा शिकार झाले असून अभिनेता सैफ अली खानने वक्तव्य केले.

त्याचबरोबर सैफ अली खान म्हणाला , करन जोहर ने स्वतःला इतकं मोठं बनवल आहे की त्यांना आता टीकेला सामोरे जावे लागत आहे.कॉफी विथ करण या शोमध्ये कंगना काय बोलत होती ते मला माहित नाही.अस सैफ म्हटल आहे.

भारतात असमानता आहे आणि त्याकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे. घराणेशाही, पक्षपातीपणा, गटबाजी हे सर्व खूप वेगळे विषय आहेत. मीसुद्धा या घराणेशाहीचा शिकार झालो पण त्याबद्दल कोणी काही बोलत नाही. अनेक चित्रपट संस्थांमधून अधिकाधिक लोक पुढे येत असल्याचं पाहून मला आनंद होतो, असं सैफने म्हटलंय.

दरम्यान, सत्य गुंतागुंतीचं असतं व त्यात इतर गोष्टी सुद्धा असतात. परंतु लोकांना त्यात रस वाटत नाही आणि चांगल्या गोष्टी पुन्हा ऐकायला मिळतीलच ही लाट लवकरच संपेल अशी मला आशा आहे असे सैफ ने म्हटलं.

इथे हि वाचा

महिनाभरात महाराष्ट्रात वाढले एक लाख कोरोना रुग्ण..

रितेश आणि जेनेलिया देशमुखनं घेतला अवयवदानाचा निर्णय

प्रियंका गांधींना केंद्राची नोटीस, एका महिन्याच्या आत बंगला सोडा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here