कुरकुरणारी खाट मोडीत निघायचीच…., भाजप नेत्याचं राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई |  भाजप आमदार अतुल भातळकर यांनी कुरकुरणारी खाट मोडीत निघायचीच… एक ना एक दिवस हे सरकार पडणारच आहे अशा शब्दात शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता की,येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू आहेत.त्यांच्या टीकेवर भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे

पोलिसांच्या बदल्यांच्या निमित्ताने गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेला तमाशा ताजा आहे.आज ना उद्या हे सरकारला अनैसर्गिक आघाडी करून सत्तेवर आलेले आहे ते ओझाने कोसळणार .कुरकुरणारी खाट मोडीत निघायचीच…, अशा शब्दात बोलत भातखळकर यांनी राऊत यांच्या टीकेवर प्रत्युत्तर केलेले आहे.

भाजप सरकार टिका करत आहे.सरकार मध्ये समन्वय नाही,अशी टीका वारंवार करत आहे. त्यावरच शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले , आमच्यामध्ये उत्तम समन्वय आहे. आमचं सरकार पाच वर्ष टिकणारच, असा विश्वास व्यक्त केला.

इथे ही वाचा
राज्य सरकारने घेतला निर्णय..मास्क घातला नाही तर दहा हजार रुपये दंड…

टिक टॉक ला बसला इतक्या हजार कोटींचा फटका…

BSNL चा नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन; दररोज मिळणार 5 जीबी डेटा

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: