संजय राऊत देणार होते सुशांत ला राजकारण्याचा रोल….

0
6

मुंबई |   सुशांत सिंग राजपूत ने आपल्या राहत्या घरी 34 व्या वर्षी गळफास लावून आपले आयुष्य संपवून टाकले.त्याच्या आत्महत्येचे कारण अजून समोर आलेले नाही ,याबद्दल मुंबई पोलिसांकडून चौकशी चालू आहे. अशातच सुशांत बद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे.

माजी केंद्रीय मंत्री दिवंगत नेते झाला फडणवीस यांच्यावर एका विशेष चित्रपटाची निर्मिती होणार असल्याची माहिती समोर आली आहे व या चित्रपटासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सुशांत सिंग ला एक महत्त्वाचा रोल देणार होते .परंतु त्याच वेळीसुशांत मानसिक तणावाखाली असल्याची माहिती संजय राऊत यांना मिळाली .या चित्रपटासाठी सुशांत सिंग चा विचार केला गेला होता.

जॉर्ज फर्नांडिस यांच्या बायोग्राफी साठी सुशांत चा विचार करण्यात आला होता .सुशांत हा संजय राऊत यांच्या नजरेत होता तो एक उत्तम अभिनेता असल्याचं त्यांनी सांगितलं त्याच्या कामावर सगळ्यांचे प्रेम होते.सुशांत हा काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याचं कारण, मागील काही दिवसांमध्ये सहा चित्रपट काढून घेण्यात आले होते. म्हणून तो मानसिक तणावात होता अशी चर्चा सुरू होती .तसंच बॉलिवूडमधला एक गट सक्रिय होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर चर्चा झाली होती.

इथे हि वाचा

देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे

राजेश टोपे- रुग्णांची संख्या वाढत असली तरी, ही गोष्ट राज्याच्या दृष्टीने सकारात्मक…

कोरोनील औषधाच्या वादात रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here