आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राष्ट्र वादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र जनते सोबत संवाद साधला. नागरिकांना दिलासा देणारा संवाद त्यांनी साधला त्यात ते म्हणाले सध्या कोरोना विषाणू मुले झालेली देशांची परिस्थिती , भारताची स्थिती तसेच नारिकांनी घेण्याची काळजी या वर बोलून त्यांनी दिलासा दिला.
संपूर्ण जगावर तसेच भारतावर संकट आहे म्हणून नकारात्मक विचार नको असे पवार यांनी सांगितले. आपण विजयी होणारच आहोत जर आपण पुढील काही दिवस सहकार्य करत काळजी घेतली तर असा दिलासा त्यांनी महाराष्ट्र ला दिला.
तसेच आपल्या वर संकट आहे म्हणून नकारात्मक विचार नको पुढील काही दिवस आपण काळजी घ्यावी आपण विजयी होणारच आहोत जर आपण योग्य ती काळजी घेतली तर, तसेच दिलासा देणाऱ्या बातम्या हव्यात भिती निर्माण करून देणाऱ्या नको असे शरद पवार यांनी सांगितले.
तसेच जनतेला दिलासा देणाऱ्या बातम्या प्रसामाध्यमांनी द्यायला हव्यात तसेच विश्वास दाखवून देणाऱ्या बातम्या हव्यात असे आव्हान फेसबुक लाइव्ह द्वारे प्रसारमाध्यमांना दिले
तसेच कारोणा लढाई मध्ये लढणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलिस व आवश्यक गोष्टींच्या सेवा देणारे कर्मचारी नेटाने लढत आहेत तर आपण त्यांना सहकार्य करून त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे असे पावर यांनी सांगितले.