राष्ट्र वादिचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुस्लिम बांधवांना आव्हान , रमजानच्या काळात घराततच नमाज पठण करावे.

0
6

राष्ट्र वादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोशल मीडिया फेसबुक द्वारे जनते सोबत संवाद साधला. व लॉकडाउन काळात नागरिकांनी बाहेर पडू नये असे आव्हान दिले. तसेच मुस्लिम बांधवांनी पण रमजानच्या काळात घरातच नमाज पठण करावे असे आवाहन केले.

या कठीण काळात मुस्लिम बांधवांनी पण सरकारला सहकार्य करावे सरकारकडून बाहेर नमाज पडण्याची सवलत नाहीये म्हणून मुस्लिम बांधवांनी रमजानमध्ये नमाज घरातच अदा केले पाहिजे . असे पवारांनी फेसबुक लाईव्ह द्वारे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here