डॉ बाबासाहेब जयंती निम्मित शरद पवार म्हणाले

1
8

मुंबई

शरद पवार राष्ट्रवादी चे अध्यक्ष यांनी आज परत एकदा फेसबुक लाइव येऊन जनतेशी संवाद साधला या लाइव मध्ये शरद पवार म्हणाले डॉ बाबासाहेब जयंती निम्मित काही सूचना संगीतल्या आहे

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती एक ते दोन महीने आपण सर्वे साजरे करतो पण कोरोना च्या वाढत्या प्रभावा मुळे जयंती साजरी करण्याचा वेळ नाही आहे या कड़े गंभीरतापूर्वक लक्ष्य देण्याची गरज आहे

आपण सर्वे लोक एक दोन महीने जयंती साजरी करतो पण आता जयंती थोडेसे पुढे नेणे शक्य आहे याचा सर्वांनी विचार करायला हवा

आपण सर्वे एकत्र आलो तर समाजातील प्रत्येक घटकाला याचा परिणाम होईल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण स्मरण करूया त्यांचे योगदान आठवूया असेही शरद पवार यांनी म्हटले आहे

1 COMMENT

  1. Ho saheb nakii pn mulatchतथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुययी हा वैचारिक व सामाजिक दृष्ट्या फार प्रगलाब आहे त्यामुळे देशात आलेली महामारी ओळखून तो देशहिताच्या विचार करून जयंती घरातच साजरी करणार आहे ,काळजी करू नसावी जय भीम जय बुद्ध जय भारत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here