शोएबला भारतात असलेली त्याची पत्नी सानियाला भेटायचं आहे पण…

0
4

हैदराबाद |  पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकला भारतात असलेल्या त्याच्या पत्नीला भेटायचे आहे. परंतु, जगभरात कोरोना विषाणू ने धुमाकूळ घातल्यामुळे सर्व सार्वजनिक ठिकाणी वाहतूक व्यवस्था बंद आहे. तसंच आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात बंद आहे याच मुळे शोएब सानियाला भेटता येत नाही.

कोरोणा संसर्गामुळे भारतात सुरू असलेल्या लॉक डाऊन मुले कोणत्याही दुसऱ्या देशातून भारतात एन्ट्री मिळणे जिकिरीचे काम झालं आहे तरीही गेल्या पाच महिन्यांपासून शोएब आपल्या पत्नीला व मुलांना भेटलेला नाही.

शो एब ला त्याच्या पत्नीला व मुलांना भेटण्यासाठी भारतात येण्याचे आतुरता आहे. सोएब चे अजूनही कोरोनाचे अहवाल पूर्णपणे आलेले नाही म्हणून सध्या तो भारतात येऊ शकणार नाही. परंतु कोरोणा चे अहवाल आल्यानंतर भारतात येण्यासंबंधी तो रीतसर परवानगी तसेच व्यवस्थित पुढची कारवाई करून येण्याचे सांगण्यात आलेले आहेत.

इंग्लंडच्या दौऱ्या साठी पाकिस्तान क्रिकेट संघ येत्या 28 जून ला रवाना होणार आहे. या इंग्लंडच्यादौऱ्या आधी आपल्या पत्नीला भेटून जाईल असे सांगण्यात आलेले आहे.

इथे हि वाचा

मुख्यमंत्र्यांची गुंतवणूकदारांना साद…. माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक करा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-औषधे मोफत देण्याचा सरकारचा निर्णय.

मुख्यमंत्र्यांची गुंतवणूकदारांना साद…. माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here