देशात कोरोना मूळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसासाठी लॉकडाउन ठेवले आहे
सध्याच्या परिस्थितीमध्ये बँकांचे व्यवहार सुरळीत चालायला हवे लोकांना पैशाची कमी भासणार नाही यासाठी क्रेंद्र सरकार उपाययोजना करण्यात येत आहे असे अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटले आहे
सर्वे बँकांना आम्ही व्यवहार चालू ठेवण्याचे आवाहन केले आहे आम्ही राज्यात बँक कर्मचारी याना बँकेत जाण्यास अडथळा निर्माण होत आहे सर्वे राज्यांच्या मुख्यमंत्री सोबत बोलून या बाबत उपाययोजना करण्यास सांगितले आहे
गरीब लोकंन साठी क्रेंद्र सरकार ने काही रक्कम टाकण्याचे आवाहन केले आहे पुढच्या आठवड्यात रक्कम बँकेत जमा होणार आहे त्यामुळे बँकेची भूमिका महत्वाची आहे
देशामध्ये ५ हजार ९८८ शाखांमध्ये काम चालू आहे सोमवार पासून बँक व्यवहार चालू होणार आहे त्यासाठी बँकानी गर्दी होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात असे हि त्यांनी सांगितले