आपल्या मुलांसाठी देश लुटायला कोणतीही कसर सोडली नाही, स्मृती इराणींचा सोनियांवर हल्लाबोल

0
4

नवी दिल्ली |  आपल्या स्वतःच्या मुलांसाठी देश लुटायला कोणत्याही प्रकारचे कसर सोडलेली नाही. असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना म्हणाल्यावर व त्यांच्या वर हल्लाबोल केला

स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींवर कानपूर-बुंदेलखंड व्हर्चुअल रॅलीला संबोधित करत असताना तोफ टाकली. बुलंद खंडाच्या राणीने राष्ट्रासाठी आपले संपूर्ण जीवन दिले असे झाशीच्या राणीचे आठवण काढत सोनिया गांधींना सांगितले. एक आई होती की जिने आपल्या बाळाला पाठीला बांधून इंग्रजांशी लढली आणि अशी एक आई आहे की जिने आपल्या मुलांसाठी देश लुटायला कोणतीही कसर सोडली नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी सोनियांवर केली.

दुर्भाग्याची गोष्ट आहे आपल्या मुलांसाठी देश लुटायला कोणतीही कसर सोडलेली नाही . रयबेली च्या खासदार आहे. त्यांनी राजीव गांधी फाउंडेशन च्या माध्यमातून आपल्या मुलासाठी कोणतीही कसर सोडली नाही असं स्मृती इराणी म्हणाल्या.

स्मृती इराणी म्हणाल्या,सोनिया गांधी यांनी आतापर्यंत दुष्मानांसोबत हात मिळवून कारभार केले आहेत व आतापर्यंत गांधी परिवाराने बरोबर चीन बरोबर समझोता करून आपली तिजोरी भरल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संविधानाला आपला धर्म मानलं आणि प्रधानसेवक म्हणून काम केलं.

इथे हि वाचा

लहान मुलांची काळजी घ्या… मुंबईकरांना आवाहन…..

संजय राऊत देणार होते सुशांत ला राजकारण्याचा रोल….

देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here