म्हणून…सोनाक्षीने ट्विटर ला केला राम राम..

0
8

मुंबई | सोशल मीडियावर सध्या स्टार किड्स ला टार्गेट केलं जात आहे कारण बॉलिवूडमध्ये सुशांतच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीचा मुद्दा फारच चर्चेत आला आहे . याच परिस्थिती मध्ये अनेक अभिनेत्यांनी ट्विटरपासून लांब राहण्याचा निर्णय केला आहे. यातच सोनाक्षी सिन्हाने थेट ट्विटरला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या ट्विटरवर फारच नकारात्मकता आहे .एवठी नकारात्मकता कुठेही नाही .स्वतःच्या मनाची शांती ठेवण्यासाठी नकारात्मक ते पासून दूर राहणे गरजेचे आहे यासाठी हे माझे पहिले पाऊल आहे. असे सांगायचो लक्षण भेटला राम राम केला व आपले ट्विटरचे अकाउंट बंद करते असे सांगितले.

याबद्दलची माहिती तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर फोटो शेअर करत सांगितली. शिवाय या फोटोला ‘आग लगी बस्ती में, मैं अपनी मस्ती में’, असं कॅप्शनही देत तिने ट्विट च फोटो शेअर केला सोनाक्षीबरोबर च अनेक अभिनेते ट्विटर ला राम राम करत आहेत तसेच अभिनेते आयुष शर्मा आणि साकिब सलीम यांनी देखील ट्विटरला बायबाय केले आहे

बॉलीवूड धरणांमधून आलेल्या कलाकारांवर म्हणजेच आलीय भट्ट, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा यांच्यावर सुशांतच्या आत्महत्येनंतर प्रचंड टीका केली जातेय. यामुळे गेल्या काही दिवसां मध्ये आलिया भट्ट आणि सोनम कपूर यांच्या फॉलोअर्समध्येही घट झाली आहे हे बघायला मिळत आहे.

इथे हि वाचा

पंधरा वर्षानंतर अंपायर ने केले मान्य… मी सचिनला दोन वेळा चुकीच्या पद्धतीने बाद केले होते.

गुजरात सरकारचा हायकोर्टाला प्रश्न ऑनलाइन अभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर परिणाम…

जावई करतोय सीमेवर देशसेवा तर इकडे लेक बनली तहसीलदार, जिद्दीला सलाम…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here