सोनिया गांधी यांची मोठी घोषणा
दिल्ली
सोनिया गांधी यांची मोठी घोषणा मजूरांच्या घरी जाणाच्या प्रवासाचा खर्च कांग्रेस पार्टी करणार आहे अशी घोषणा सोनिया गांधी यांनी केली
गरीब कष्ठकरी मजूरांना मोदी सरकार ने वाऱ्यावर सोडले आहे महाराष्ट्रातिल मजुरांना घरी जाण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सर्व खर्च उचलणार आहे तसेच प्रत्येक राज्यातील काँग्रेस कमिटी त्याच्या राज्यातील मजुरांना घरी जाण्यासाठी जो खर्च लागणार आहे तू उचलणार आहे
वारंवार सरकारकडे मागणी केल्यानंतर ही सरकार पाऊल उचलत नाही आहे कष्टकरी व गरीब मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी सरकारने मोफत प्रवास सुनिश्चित करायला हवा
सरकार परदेशात अडकलेल्या नागरिकांना विमानाने मोफत प्रवासाची व्यवस्था केलेली आहे पण गरीब कष्टकरी मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी काही नियोजन केलेले नाही सरकार एका कार्यक्रमासाठी 100 कोटी देऊ शकते रेल्वेमंत्री पीएम केअर्स साठी दीडशे कोटी देऊ शकते पण मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी काही करू शकत नाही असेही त्यांनी म्हटले