विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही – शिक्षण विभाग

0
3

सध्या कोरोनाची महामारी जगात थैमान घातले आहे यात पार्श्वभूमीवर झाले -दहा हप्ते झाले शाळा बंद होऊन . तरी विद्यार्थी यांना सरकारी गुण देऊन शालेय विभागाने केले गेले आहेत. शालेय
पण कोरोना चा वाढता पादुर्भाव लक्षात घेता शाळा सुरु करणे हे तर अशक्य वाटत आहे. विद्यार्थ्यांना कोरोना ची लागण होणार नाही या बदल सरकार जागृत आहेत सोबत पुढील शिक्षणाचे काय.? असेही प्रश्न पुढे आले आहेत
आताच शिक्षण विभागाची बैठक पार पडली.
विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही यामुळे आता ऑनलाइन शिक्षण पद्धती मध्ये भर देण्यात येईल

इथे हि वाचा

केईएम’मधून 70 वर्षीय कोरोनाबाधित बेपत्ता, 10 दिवसानंतरही शोध लागेना

लोक कल्याणकारी लोकमाता: आहिल्यामाई

संजय राऊत -मोदींनी वर्क फ्रॉम होम करायला सांगितलंय म्हणून मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करतायेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here