विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी ऑनलाइन विद्यार्थी संवाद…

0
10

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासु) कोरोना विषाणूंच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यासाठी परीक्षांचे निराकरण करण्याबाबत UGC ला ई-मेलद्वारे सादर केलेल्या प्रस्तावाबाबत विद्यार्थ्यांचे मत व प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत “ऑनलाईन विद्यार्थी संवाद”।

दिनांक- 30/04/2020

वक्ते
ऍड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे
-संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु)

Facebook Live -@masu2019
Time- Noon-12:30 pm
Page link..
https://www.facebook.com/masu2019/

Youtube Live- YD BABA KE BOL
Time- Evening -5:00 pm
YouTube link
https://www.youtube.com/channel/UCfO5d-kLZswLTMb11puIckA

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रात भाग घ्यावा असे आवाहन दादाराव नांगरे -राज्य सहसचिव तथा प्रसिद्धी प्रमुख
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासू)* यांनी केले आहे
७९७७०४३३७२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here