सुधाकर निकाळजे यांच्याकडून कडूबाई खरात यांना इतक्या हजारांची आर्थिक मदत

जालना :- जालना जिल्ह्यातील उत्तम व्यक्तिमहत्व , लॉकडाऊन मध्ये गरिबांना असंख्य प्रमाणात मदत करणारे गोरगरीबांचे वाली, समाज सेवक, सुधाकर निकाळजे हे आपल्या सामाजिक कार्याच्या शैलीतून नेहमी चर्चेत असतात. तर आज परत एकदा शाहीर कडूबाई खरात यांना मदत करतांना दिसले आहे. लॉकडाऊन लागल्या पासून कोणतेही धार्मिक , प्रबोधनात्मक कार्यक्रम होत नसून अनेक गायक मंडळी यांच्या सर्वांवर याचा परिणाम झाला आहे.

याचा शाहीर कडूबाई खरात यांच्यावर सुध्दा उपासमारीची वेळ आहे. आताच मागील हप्त्यात सुधाकर भाऊ निकाळजे यांनी स्वतःच्या फार्म हाऊस येथे 22 फुटांची उच्च बुध्द मूर्ती स्थापन केली होती. याच वेळी कडूबाई खरात यांनी भेट दिली असता, सुधाकर निकाळजे यांनी कडूबाई खरात यांना 5 हजारांची मदत केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: