मुंबई | मुंबई या शहरात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस अधिक प्रमाणात वाढत आहे.देशातील मुंबई शहरी कोरोणा चे हॉटस्पॉट ठरलेले आहे ,परंतु तरीही या शहरातील अडचणी या कमी झालेल्या नाहीत.कावासाकी आजाराची लक्षणे मुंबईतील एका मुलांमध्ये दिसून आल्याचे समोर आला आहे.
शहरातील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाला ताप होता व शरीरावर भाग असल्याचं समोर आलं व त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत डॉक्टरांकडून सांगण्यात आलेले आहे की शरीरावरील उठलेला हा धागा चा पट्टा म्हणजे कावासाकी आजाराचे लक्षण आहेत.
या लहान मुलांमध्ये कावासाकी सारख्या गंभीर आजाराचे लक्षणे दिसून आले आहेत. व या आजाराने या मुलाची प्रकृती खालावली आहे.आधी या मुलाच्या वडिलांना कोरोणा ची लागण झाल्याचं समोर आलं होतं .या अखेरिस त्यालाही कोरोनाची बाधा झाली.
या आधी अमेरिका, स्पेन ,इटली या देशांमध्ये अनेक कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कावासाकी आजाराचे लक्षण आढळून आल्याची माहिती मिळाली. त्याचबरोबर मुंबई शहरातही हा आजार आढळून आला व मुंबई शहरातील कोरोणा चे नवीन लक्षण आढळून आल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे .
इथे हि वाचा
संजय राऊत देणार होते सुशांत ला राजकारण्याचा रोल….
देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे
राजेश टोपे- रुग्णांची संख्या वाढत असली तरी, ही गोष्ट राज्याच्या दृष्टीने सकारात्मक…