टिकटॉकवरच्या बंदीनंतर कंपनीची प्रतिक्रीया, म्हणाले…

0
6

नवी दिल्ली | टिक टॉक वर बंदी आल्यानंतर टिक टॉक यूजर ची प्रतिक्रियाआम्ही कोणत्याही उद्योगाची माहिती कुणालाही पुरवलेली नाही अगदी त्यांच्या सरकारला सुद्धा नाही .सरकारनं सांगितलेल्या नियमांचं पालन करत टिकटॉक सुरू आहे.अशी प्रतिक्रिया टिकटाॅककडून देण्यात आली आहे. यासोबत आपल्या माध्यमांच समर्थन करण्यासाठी अनेक युक्तिवादही टिक टॉक कंपनीने मांडले आहेत.

टिकटॉक चा वापर लाखो लोक करत आहेत. तसेच टिक टॉक हे अनेकांचे रोजगाराचे साधन सुद्धा तसेच बनलेले आहे.देशातील 14 भाषांमध्ये टिकटॉक उपलब्ध करून देऊन आम्ही इंटरनेटचं लोकशाहीकरण केलं आहे. असं टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी म्हटलं आहे.

टिक टॉक कडून सांगण्यात आले की सरकारकडून माहिती आल्यावर नियुक्त केलेल्या अधिकार्याला भेटून यासंबंधी स्पष्टीकरण देऊ. त्याचबरोबर प्रत्येक युजरचे प्रायव्हसी जपून ठेवणे हे आमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे.

त्याचबरोबर माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून नव्हतेच नुकतीच माहिती मिळाली देण्यात आलेली आहे की.आयटी अॅक्टच्या सेक्शन ६९ ए अंतर्गत टिकटाॅक, यु सी ब्राउजर सह ५९ अॅपवर बंदी घालण्यात आली आहे.

इथे हि वाचा

संजय राऊत- चिनी ॲप बंदि साठी 20 जवानांचा बलिदानाची वाट पाहत होतात का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधणार, काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधणार, काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here