यावर्षी गणेशोत्सव मंडळांनी घेतला हा निर्णय ?

1
5

मुंबई देशातील तसेच महाराष्ट्रातील कोरोनाची संख्या वाढत आहे.
यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने मुंबईमधील अनेक छोट्या मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुका कार्यक्रम रद्द करण्याचा घेतलेला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून अस निर्णय घेण्यात येईल असे छोट्या मोठ्या गणेशोत्सव मंडळ यांनी ही माहिती दिली.
तर वर्गणी वैगरे काही काढणार नाही, तसेच शडो मूर्ती बनवण्यात येईल अशी ही माहीती देण्यात आली
तर हे कोरोनाचे संकट लवकरच जावा यासाठी गणपती यांच्या कडे मागणी केली आहे

इथे हि वाचा

“3 जून रोजी गोपीनाथ मुंडेंचा सहावा स्मृतिदिन आहे’”

विद्यार्थ्यांमुळेच अंतिम परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निर्णय,खरे श्रेय विद्यार्थ्यांनाच :- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन

छत्रपती शिवाजी महाराज मनामनात,राज्यभिषेक घराघरात – खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे मावळ्यांना आव्हान.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here