तिरुपती मंदिराला पहिल्याच दिवशी मिळाले ‘इतके’ उत्पन्न

0
6

तिरुपती मंदिराला पहिल्याच दिवशी मिळाले ‘इतके’ उत्पन्न

तिरुपती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉकडाऊन होते.
कोरोनाचा पादुर्भाव वाढवू नये म्हणून धार्मिक स्थळे सुध्दा बंद ठेवण्यात आली होती. जून पासून अनलॉक ला सुरुवात झाली. तसेच वेगवेगळ्या झोन साठी त्याप्रमाणे नियमावली देण्यात आली होती.

देशातील सर्वात श्रीमंत आणि गजबजलेल्या देवस्थानांमध्ये तिरुमला पर्वतावरील भगवान वेंकटेश्वर म्हणजेच तिरुपती बालाजी मंदिराचा समावेश आहे. कोरोना संकट व लॉकडाऊनमुळे हे मंदिर 80 दिवसांपेक्षा अधिक काळ बंद होते. आता 11 जूनपासून ते पुन्हा एकदा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी भाविकांनी मंदिराच्या हुंडीत तब्बल 43 लाख रुपये व सोने-चांदी अर्पण केले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here