आज राज्यात 2739 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ..

0
3

सध्या महाराष्ट्र राज्यात कोणाची संख्या वाढत जात आहे तर काही रुग्ण बरे होऊन घरी सुध्दा जात आहेत.शासन योग्य प्रकारे आपली कार्य करत आहेत. तर राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहेत.
तर ” आज राज्यात 2739 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून एकूण संख्या आता 82968 अशी झाली आहे. आज नवीन 2234 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 37390 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 42600 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.” या बदल माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
इथे हि वाचा
आज राज्यात 2739 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ..
“जेल मध्ये जेव्हा माझे स्तन कापण्यासाठी आले होते….” नीरा आर्य, गुप्तहेर, आजाद हिंद फौज
शिवराज्याभिषेक दिनासंदर्भात आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप; पुण्यात भाजप नेत्याविरोधात तक्रार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here